पाठपुरावा : रेल्वे संघर्ष समिती,मानवत

 


मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने खा. संजय जाधव यांची भेट घेऊन मानवत रोड येथील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्याविषयी आग्रही मागणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमारजी तोष्णीवाल, शामभाऊ झाडगावकर, गोपाळराव लाड यांची उपस्थिती होती.      

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!